भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी द्वारा मूल नगर परिषद निवडणुकी साठी नगराध्यक्ष और नगरसेवका नी नामांकन दाखिल

मूल  ( मेहुल मनियार )

2 डिसेंबर ला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मुल नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पदासाठी सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी नामांकन पत्र सादर केले. काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव व काँग्रेस नेता संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात गांधी चौकातून रॅली काढण्यात आली होती. तहसील कार्यालयात जाऊन नामांकन सादर करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा ची उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे.

नगराध्यक्ष पदा करिता- सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी नामांकन सादर केले.

नगर सेवक पदा करिता खालील उमेदवार
प्रभाग 1 – अ.ज.महिला – कु. काजल दिपक धारणे, सर्वसाधारण – प्रशांत विलास समर्थ,
प्रभाग 2 – ना.मा.प्र.महिला – सौ. पायल सुनिल महाडोरे, सर्वसाधारण – तुकाराम पुंडलीक गुरनूले
प्रभाग 3 – ना.मा.प्र.महिला – सौ. शालु किशन शेरकी, सर्वसाधारण -मिथून प्रकाश गद्देवार
प्रभाग 4 – ना.मा.प्र. सर्वसाधारण – राकेश यादवराव रत्नावार, सर्वसाधारण महिला – सौ. उज्वला अंकुश कामडी
प्रभाग 5 – ना.मा.प्र.महिला – सौ. भारती गणेश मेश्राम, सर्वसाधारण – रितीक दिनेश गोयल
प्रभाग 6 – ना.मा.प्र. सर्वसाधारण – विवेक बळवंतराव मुत्यलवार, सर्वसाधारण महिला- सौ. नलिनी दिनेश आडपवार
प्रभाग 7 – अ.जमाती सर्वसाधारण – अशोक हिरामण येरमे, सर्वसाधारण महिला – सौ. समिक्षा जगदिश कडस्कर
प्रभाग 8 – अ.जाती सर्वसाधारण – अतुल रवि गोवर्धन, सर्वसाधारण महिला – सौ. ज्योती चंद्रकांत चटारे
प्रभाग 9 – अ.जाती महिला – सौ. ललिता सुरेश फुलझेले, सर्वसाधारण श्री विलास पांडूरंग कागदेलवार
प्रभाग 10 – अ.जाती महिला – सौ.सुशिला डेव्हीड खोब्रागडे, सर्वसाधारण – राहुल सुरेश प्रेमलवार