मूल नगर परिषदेच्या निवडणुकी साठी शिवसेना ( उ.बा. ठा. गट ) तर्फे नामांकन दाखल

मूल ( मेहुल मनियार)

   मूल नगरपरिषद निवडणूक 2025 साठी आज शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे नगरसेवक या पदासाठी खालील प्रमाणे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले

नगर सेवक पदा करिता खालील उमेदवार…

प्रभाग 1 – सर्वसाधारण – महेश चौधरी
प्रभाग 2 – सर्वसाधारण राकेश मोहुर्ले
प्रभाग 5 -सर्वसाधारण – नरेश कोल्हे
प्रभाग 6 – ना.मा.प्र. सर्वसाधारण – आकाश अशोक कावळे सर्वसाधारण महिला- सौ. वैशाली भास्कर कोठारे

 प्रभाग 8 – सर्वसाधारण महिला – सौ. टीना राज ठाकरे
प्रभाग 9 -सर्वसाधारण श्री स्वप्नील नागोशे

यांनी नगरसेवक पदासाठी नामांकन अर्ज सादर केले.

नगराध्यक्ष पदी जे उमेदवार उभे राहणार होते त्यांची जात वैद्यता प्रमाणपत्र नोंद झाली नाही म्हणून नामांकन वेळेवर रद्द करण्यात आले