Friday, May 1, 2026
Homeमहाराष्ट्र और मजदुर दिवसमूल येथील शूरवी महिला महाविद्यालय, येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील शूरवी महिला महाविद्यालय, येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

मूल ( मेहुल मनियार )

          ०१ मे २०२६, रोजी मूल येथील शूरवी महिला महाविद्यालय, येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन झाले.

महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या हर्षा खरासे यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनींना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दुर्योधन कन्नमवार यांनी केले.

कार्यक्रमाचे वातावरण देशभक्ती व अभिमानाने भारलेले होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!