Friday, August 21, 2026
Homeस्नेह सम्मेलनआनंद निकेतन कृषी कोज 1984 चे स्नेहसंमेलन हिंगणा येथे संपन्न....
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आनंद निकेतन कृषी कोज 1984 चे स्नेहसंमेलन हिंगणा येथे संपन्न….

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
,,,,,,,,,,,,,,,,,
आनंद निकेतन कृषी कोज 1984 चे 5 वे स्नेहसंमेलन 1व 2 फेब्रुवारी रोजी वाघविले वाॅटर पार्क एंड. एडव्हेंचर, उमरी(वाघ), हिंगणा,नागपूर येथे सहकुटुंब आयोजीत करण्यात आले. या स्नेहसंमेलन मध्ये कृषी च्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, पुरुष व महिला चे विविध प्रकारचे खेळ, मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

नागपूर येथील दामोदर राऊत, व इतरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ,संजीव पाटील,जळगाव, प्रभाकर बेले, शेंदूरजन घाट,वसंतराव ताजणे मुल,शांताराम बरबटकर वरोरा ,नरेंद्र धारपाल, दिपक उत्तखेडे अमरावती,देवराव वैरागडे, दामोदर राऊत,मिलिंद लाड, गणेश रामटेके,निळकंठ घाटोळे ,राजेश्वर राजुरकर नागपूर, तुषार राऊत  देवळी, आदी गणमान्य सहकुटुंब आणि अनंत राऊत, तेल्हारा,गोपाल बोंडे,अकोला,अशोक रणदिवे,खडसंगी हजर होते.

       या वर्षी हे पाचवे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले, यापूर्वी नाशिक, आनंदवन वरोरा, नागपूर, दौलताबाद येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!