Thursday, August 20, 2026
Homeमाझी वसुंधराकर्मवीर महाविद्यालय मुल येथे साप समज व गैरसमज याबाबत मार्गदर्शन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय मुल येथे साप समज व गैरसमज याबाबत मार्गदर्शन

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

     मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात दिनांक १८ ऑगस्ट २०२६ ला माझी वसुंधरा पर्यावरण संतुलन या कार्यक्रमा अंतरगत साप समज व गैरसमज या विषयावर संजीवन पर्यावरण संस्था,मूल तर्फे विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले….
यावेळी कर्मविर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके,प्रा. दिनेश बनकर व इतर प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते…यावेळी संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांनी सापा बद्दल समज गैरसमज, सर्पदंशावर उपचार,घरात साप न येण्यासाठी कोणते उपाय करावेत याची संपुर्ण माहीती विद्यार्थांना दीली ..
या प्रंसगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत मुत्यारपवार, कोषाध्यक्ष अंकुश वाणी, सदस्य दिनेश खेवले, हौशिक मंगर,हर्षल वाकडे,आणि तरुण उपाध्ये उपस्थीत होते…

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!