Friday, August 21, 2026
Homeश्री लोहाना महपरिषदनागपूर येथे झालेल्या सभेत श्री लोहाना महापरिषद ची बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारणी घोषित
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नागपूर येथे झालेल्या सभेत श्री लोहाना महापरिषद ची बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारणी घोषित

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

         श्री लोहाणा महापरिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली तसेच विविध तालुक्यांतील लोहाणा समाज बांधवांशी चर्चा करून बुलडाणा जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा समितीची घोषणा करण्यात आली. नागपूर येथे संपन्न झालेल्या श्री लोहाणा महापरिषदेच्या पहिल्या विदर्भसभेमध्ये या समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. समाज संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली असून विविध पदाधिकाऱ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

     नवीन जिल्हा समिती पुढीलप्रमाणे आहे : जिल्हा अध्यक्ष श्री भरतभाई बालकृष्ण बुद्धदेव (खामगाव), जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक भाई मगनलाल विठलाणी (नांदुरा), जिल्हा सचिव श्री राजेशभाई (लालाभाई) सूर्यकुमार माधवाणी
बुलढाणा जिल्हा सहसचिव श्री किरीटभाई दिलीपभाई पोपट (मलकापूर), तालुका प्रमुख १) श्री अजयभाई मनसुखलाल पलन (जळगाव जामोद) २) श्री तरेशभाई रुपारेलीया (देवळगाव राजा) ३) श्री सचिनभाई भाईलालभाई बरालिया (नांदुरा) ४) डॉ. श्री अनिलभाई मनीलाल गणात्रा (चिखली) ५) श्री अनिलभाई हिमतलाल पांधी (चिखली) ६) श्री अमितभाई हर्षदभाई गणात्रा (खामगाव) ७) श्री मुकेशभाई सुधीरभाई जसाणी (शेगाव) ही समिती बुलढाणा जिल्ह्यातील लोहाणा समाजातील प्रबोधन, सामाजिक कार्य तसेच श्री लोहाणा महापरिषदेच्या विविध उपक्रमांना प्रभावी नेतृत्व देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व तालुका प्रमुखांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. श्री भरतभाई बालकृष्ण बुद्धदेव जिल्हा अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा श्री लोहाणा महापरिषद, श्री राजेशभाई (लालाभाई) सूर्यकुमार माधवाणी मानद मंत्री (जिल्हा सचिव), बुलढाणा जिल्हा श्री लोहाणा महापरिषद यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!