Tuesday, October 20, 2026
Homeनवरात्री उत्सवगुजरी चौक येथील मां परमेश्वरी दुर्गा मंडल येथे आज रंगणार भव्य देवी...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

गुजरी चौक येथील मां परमेश्वरी दुर्गा मंडल येथे आज रंगणार भव्य देवी जागरण

image_pdfimage_print

गुलशन कुमार म्युझिकल ग्रुप गोंदियाच्या सुरेल भक्तीगीतांची भाविकांना मेजवानी

​मूल  ( मेहुल मनियार )
नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वावर मूल शहरात आज, सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता भव्य ‘देवी जागरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय कार्यक्रम गुजरी चौक येथील फडणवीस वाड्यासमोर पार पडणार असून मूलची राजमाता माँ परमेश्वरी दुर्गा मंडळ, मूल यांच्या विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या जागरण सोहळ्यात गोंदिया येथील सुप्रसिद्ध गुलशन कुमार म्युझिकल ग्रुप चे ख्यातनाम गायक आणि वादक उपस्थित राहून आपल्या सुरेल आवाजात एकापेक्षा एक भक्तिगीते सादर करणार आहेत. या देवी जागरणामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होणार असून,जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सपरिवार उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा व या सुरेल भक्तिसंगीताचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजक माँ परमेश्वरी दुर्गा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!