Wednesday, October 21, 2026
Homeवंदेमातरममूल येथील कर्मवीर महाविद्यालय मध्ये वंदेमातरम गीतांचे सामूहिक गायन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कर्मवीर महाविद्यालय मध्ये वंदेमातरम गीतांचे सामूहिक गायन

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी महाविद्यालय प्रांगणात वंदेमातरम गीतांचे सामूहिक गायन करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार वंदेमातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाले.त्याचा उत्सव साजरा करण्यात आला व गीतांचे सामूहिक गायन केल्या गेले.कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनिता वाळके सह छात्र सेना प्रमुख मेजर डॉ उज्वला कापगते,प्रा.सागर मासिरकर,प्रा सिकंदर लेनगुरे ,प्रा अनिल शेलेकर ,प्रा निखील दहीवले,प्रा चन्ने,प्रा. धोडरे,प्रा समीर अल्लुरवार आणि महाविद्यालयीन विद्यार्थी व राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट मोठया संख्येने उपस्थित होते

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!