Saturday, June 6, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल मध्ये 22 नोव्हेंबर ला आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल मध्ये 22 नोव्हेंबर ला आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा

मूल

भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने  नगर परिषद मुल सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी उभे असलेले नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर विधानसभेचे आमदार, माजी मंत्री, सर्वांचे लाडके नेते, विकासपुरुष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 ला सायंकाळी 7:00 वाजता रामलीला भवन मुल च्या पटांगणात आयोजित केलेली आहे. या जाहीर सभेला भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. हरिशजी शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गुरनुले,बल्लारपूर विधानसभा संघटन प्रभारी श्री.रामजी लाखिया यांची उपस्थिती राहणार आहे.या सभेला सर्व भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित असे आवाहन भारतीय जनता पार्टी मुल शहराच्या वतीने केलेले आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!