Saturday, August 22, 2026
Homeअंतरराष्ट्रीय परिषदमूल येथे 20 डिसेंबर ला बहुविद्याशाखील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथे 20 डिसेंबर ला बहुविद्याशाखील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

image_pdfimage_print
  • मूल ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे दि. 20डिसेंबर 2025 रोजी “उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह आणि जागतिक मानके” या विषयावर बहुविद्याशाखील आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ॲड. अनिलजी वैरागडे तर उद्धाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कूलगूरु डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे. या परिषदेसाठी जवळपास 300 हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. ही वैचारिक परिषद यशस्वी करण्यासाठी दि. 20 डिसेंबर 2025 रोजी जास्तीत जास्त संशोधक विद्यार्थ्यांनी ,प्राध्यापक मंडळींनी आणि निमंत्रकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा परिषदच्या मुख्य आयोजक प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी केले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!