Friday, August 21, 2026
Homeमहापरिनिर्वाण दिनशूरवी महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी वाहिली विनम्र आदरांजली
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी वाहिली विनम्र आदरांजली

image_pdfimage_print

 ज्ञानाच्या अथांग महासागराला महापरिनिर्वाणदिनी वाहिली आदरांजली 

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

आज 06 डिसेंबर 2025 रोजी शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा प्रेरणादायी संदेश स्मरून त्यांच्या समाजउद्धाराच्या महान योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

     कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!