Friday, August 21, 2026
Homeगणराज्य दिनमुल येथील कृषी महाविद्यालयात गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयात गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

image_pdfimage_print

मूल ( प्रा.चंद्रकांत मनियार)
पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल येथील कृषी महाविद्यालयात गणराज्य दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
मुल तहसील कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत या महाविद्यालयाच्या चमुने बहारदार नृत्य सादर करुन पुरस्कार पटकाविला. विजेता स्पर्धकांचे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!