Wednesday, April 22, 2026
Homeगॅस सिलेंडर समस्यातालुका महिला काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

तालुका महिला काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

मूल ( मेहुल मनियार )

        सद्यस्थितीत मुल तालुक्यात  गॅस सिलेंडरचा अपुरा पुरवठा असल्यामुळे त्याचप्रमाणे मूलमध्ये  अधिकृत गॅस एजंसी नसल्यामुळे‚ आणि गॅस पुरवठ्याच्या तांत्रीक अडचनीमुळे नागरीकांना होत असलेल्या नाहक त्रास  विरोधात‚ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय संतोषसिंह रावत तसेच मुल शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष मान.सौ एकता ताई समर्थ यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक २३ एप्रील २०२६ ला सकाळी १०-०० वाजता महिला काॅंग्रेस मूल तर्फे गांधी चौक मूल येथे धरणे/निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे.

      तरी मुल शहरातील व तालुक्यातील समस्त जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी, सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुल तालुका काॅग्रेस कमेटी‚ नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती,नगर सेवक,बाजार समिती पदाधिकारी, यांनी केले आहे.

ज्या नागरिकांना गॅस सिलेंडरची अडचण आहे. त्या सर्वांनी उद्या सकाळी १० वाजता काँग्रेस भवन मूल येथे वेळेवर उपस्थित रहावे,ही विनंती..

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!