मूल
नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 1 हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत गड मानला जातो. येथे कितीही समीकरणं बदलली, कितीही डावपेच झाले, तरी या प्रभागात भाजपला कोणीही डिचवू शकत नाही अशी जनमानसात ठाम भावना आहे.