Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025आज काँग्रेस चा जाहीरनामा प्रकाशित होणार
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आज काँग्रेस चा जाहीरनामा प्रकाशित होणार

image_pdfimage_print

मूल

दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या मुल नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आज रविवारी कार्यकर्ता संवाद व जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे  ..

विधिमंडळ नेते माजी मंत्री तसेच आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते काँग्रेस भवन कार्यालयात सकाळी 10.30 वाजता आयोजित केलेल्या या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव संतोष सिंह रावत राहतील.

या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला उमेदवार,तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, शहर महिला काँग्रेस, युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान मूल तहसील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुदास गुरनुले यांनी केले आहे.

 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!