Wednesday, October 21, 2026
Homeडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीभारतीय जनता पक्षातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

      भारतीय जनता पार्टी मुल च्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, शहरातील विविध विहाराना आणि परमपूज्य बाबसाहेबांच्या पुतळ्यांना आदरांजली वाहण्यात आली.
शहराच्या विविध भागात झालेल्या या कार्यक्रमात मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले , मिलिंद खोब्रागडे,.दिलीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.सौ.किरण कापगते,श्रीमती मनिषा गाडलेवार, सौ .अश्विनी निकोडे,सौ. प्राची आक्केवार,सौ संगीता वाळके, श्रीमती वंदना वाकडे, सौ कल्पना मेश्राम,सौ लीना बदेलवार, निलेश राय, जितेंद्र टिंगुसले, राकेश ठाकरे, गौतम जीवने, संदीप मोहबे,गुरुदास भेंडारे, सौ आयेशा शेख, विलास जुंमडे , युवराज चावरे, प्रेमकुमार देवगडे, शरद वाकडे, आनंद आक्केवार, रुपेश निकोडे, आस्तिक मेश्राम, प्रकाश आईटवार, सुखदेव चौथाले, बिंदूताई जुमडे व कार्यकर्त्यांनी महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले, या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!