Saturday, August 22, 2026
Homeस्वामी समर्थ महाराज जयंतीमुल मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळा.... 19 व 20 मार्च...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळा…. 19 व 20 मार्च ला

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )
श्री स्वामी समर्थ भक्ती सेवा समिती द्वारा 19 मार्च आणि 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळ्याचे ( तलाव पाळ, हनुमान मंदिर ) येथे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने 19 मार्च ला सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत पालखी मिरवणूक शोभायात्रा, 20 मार्च ला सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकाचे अभिषेक व पूजा अर्चना, दुपारी 12 वाजता गोपाल काला आणि सायंकाळी 4 वाजेपासून स्नेहभोजन ( प्रसाद ) कार्यक्रम आयोजित केला आहे.

        या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे अध्यक्ष नितीन येरोजवार,  उपाध्यक्ष अशोक आक्केवार, सचिव विजय बटे, कोषाध्यक्ष किशोर गोगुलवार, रमेशभाऊ सिरस्कर, श्रीमती शोभाताई चवरे, जितेंद्र उपलेटा, दिवाकरराव केकुलवार यांनी केले आहे

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!