Friday, June 5, 2026
Homeट्रॅव्हल्स युनियनमूल येथील ट्रॅव्हल्स युनियनची नव कार्यकारणी गठीत

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील ट्रॅव्हल्स युनियनची नव कार्यकारणी गठीत

शाम उराडे अध्यक्ष तर राजुभाऊ कावळे यांची सचिवपदी अविरोध निवड

मूल ( मेहुल मनियार )

       सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी शाम उराडे तर सचिवपदी राजु कावळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर 9 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली.

        या कार्यकारणीत शाम उराडे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी राजु कावळे यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी चंदन पाल, सहसचिवपदी साई गुंडोजवार, अमजद अल्ली, कोषाध्यक्षपदी मोसीम खान, सहकोषाध्यक्षपदी पप्पु शेख, संघटकपदी काजु खोब्रागडे, मार्गदर्शक म्हणुन अविनाश वरगंटीवार, सदस्यपदी अन्नु दिक्षीत, अभिजीत कावळे, मार्कंड कापगते, दुर्वेश चरडे, चंदुभाऊ बोहरा, महेश जेंगठे, लुकेश अडपल्लीवार, फिरोजभाई, नरेंद्र तिवाडे, योगेश दुर्योधन, राहुल कोकावार, दिपक महाडोळेे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त या कार्यकारणीचे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!