Friday, June 5, 2026
Home12 वी परीक्षाकर्मवीर महाविद्यालयाचा 12 वी परीक्षेचा निकाल ९०.८७%

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालयाचा 12 वी परीक्षेचा निकाल ९०.८७%

मूल ( मेहुल मनियार )
महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्ड तर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाचा निकाल 90.87 टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के असून कला शाखेचा 88.01% आहे. कर्मवीर महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
वाणिज्य शाखेतून कु. प्रणिता शंकर राऊत हिने 78.50% गुण मिळवून प्रथम स्थान पटकाविले तर सौरभ प्रवीण मोहुर्ले याला 78 टक्के गुण प्राप्त झाले.
कला शाखेतून मयूर संजय दयालवार याला 73.17% तर कु. प्राजु मुन्ना गावतुरे हिला 68.50% गुण प्राप्त झाले. यावर्षीचा निकाल समाधानकारक असल्याबाबत सांगितले जाते. बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी,  कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर तसेच इतर सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!