Wednesday, October 21, 2026
Homeस्मार्ट फार्माशिस्ट कोर्सचंद्रपुर जिल्हात Smart Pharmacist Course 2.0 यशस्वीरित्या संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

चंद्रपुर जिल्हात Smart Pharmacist Course 2.0 यशस्वीरित्या संपन्न

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

     संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी, *AIOCD व MSCDA अध्यक्ष सन्माननीय श्री. जगन्नाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली MSCDA चे उपाध्यक्ष मान. मुकुंदभाऊ दुबे, MSPC अध्यक्ष अतुलजी अहिरे,MSPC उपाध्यक्ष धनंजय भाऊ जोशी, MSPC सदस्य गणेशजी बंगळे,
यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल, मुंबई व चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (CDCDA) यांच्या संयुक्त विद्यमाने मूल येथील हेडगेवार सभागृहामध्ये Smart Pharmacist Course 2.0+ हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मूल, सिंदेवाही व सावली तालुक्यातील एकूण 80 फार्मासिस्ट बंधु व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

      यावेळी जिल्हा केमिस्ट संघटनेचे माजी अध्यक्ष  गोपालभाऊ एकरे,MSCDA संघटन सचिव नागपूर झोन मिलिंदभाऊ गंपावार उपाध्यक्ष सचिन भाऊ चिंतावार, कोषाध्यक्ष अनुपभाऊ वेगीनवार,PRO अनिलभाऊ काळे, जयंतभाऊ दांडेकर नागपूर झोन MSPC समन्वयक हृषीकेश गोखरे, तसेच मूल तालुका अध्यक्ष मनीष येलट्टीवार, सचिव आशुतोष सादमवार, सिंदेवाही तालुका अध्यक्ष राजेंद्र पशीनेजी, सचिव प्रशांत देवळीकर, सावली अध्यक्ष गजानन टोंगे, सचिव रवि ताटकोडांवार व या तीन ही तालुक्या तिल सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हृषीकेश गोखरे यांनी केले.सूत्रसंचालन अनिल काळे यांनी केले वआभार प्रदर्शन सचिन चिंतावार यांनी केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!