Friday, August 21, 2026
Homeविवेकानंद जयंतीशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

    12 जानेवारी 2026 ला शूरवी महिला महाविद्यालय, मुल येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
राजा होणारा व्यक्ती हा अन्याय सहन करत नाही तर तो ते नष्ट करतो, हे कार्य जर जनतेसाठी आहे तेव्हा देव तुझ्या पाठीशी आहे, असा आत्मविश्वास शिवाजी महाराजांमध्ये रुजविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ तसेच “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका” असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद
यांच्या जन्मदिनानिमित्त प्रा. डॉ. मीनाक्षी राईंचवार यांनी दीपप्रज्वलन करून त्यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!