Tuesday, April 21, 2026
Homeगुणवंत विद्यार्थीभारतीय जनता पक्षातर्फ़े गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

भारतीय जनता पक्षातर्फ़े गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

मूल ( मेहुल मनियार )

नुकताच दहावीचा सि बी एस इ बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे, कु.अवनी सुहास पुपलवार या विद्यार्थीनिने मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत 97.60 टक्के गुण संपादन केले. भारतीय जनता पक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे भरवत अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी भाजप मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, भाजप नेत्या सौ किरण कापगते, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ प्राची आक्केवार, सौ अश्विनी निकोडे, महासचिव जितू टिनगुसले, राकेश ठाकरे, युवराज चावरे , आनंद आक्केवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते, प्रसंगी नगरसेविका प्राची आक्केवार यांनी संविधान बोर्ड देत गुणवंतांचा सत्कार केला

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!