Saturday, August 22, 2026
Homeमहात्मा ज्योतिबा फुले जयंतीमूल मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

भारतीय जनता पक्ष मुल च्या वतीने मूल येथील महात्मा फुले चौकात आज दिनांक 11.04.2026 ला क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले, शहर अध्यक्ष प्रविण मोहूर्ले व महिला शहर अध्यक्ष श्रीमती मनीषा गाडलेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी चौकातील ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करन अभिवादन केले, या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!