Friday, August 21, 2026
Homeसुयशप्रतीक चिंतलवार ने C A परीक्षेत प्राप्त केले सुयश
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रतीक चिंतलवार ने C A परीक्षेत प्राप्त केले सुयश

image_pdfimage_print

मूल

मुल येथील किराणा व्यवसायी राजेश दिवाकर चिंतलवार यांचे सुपुत्र प्रतीक राजेश चिंतलवार यांनी सीए परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे.

मुल येथील सेंट ॲन्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेज मध्ये त्यांचे 12 वी पर्यंत चे पुढील शिक्षण झाले. त्याने नागपूर च्या Tkks and associate मध्ये सी.ए.साठी इंटर्नशिप केली.

त्यांच्या या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या यशाचे श्रेय  त्यांनी आपले माता -पिता आणि गुरुजनांना दिले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!