Thursday, August 20, 2026
Homeराष्ट्रीय सेवा योजनामूल येथील कृषि महाविद्यालय तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर राजगड मध्ये सुरु
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालय तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर राजगड मध्ये सुरु

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार)
कृषि महाविद्यालय मुल द्वारा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीराचा उदघाटन समारंभ दिनांक 03.01.2026 रोजी राजगड, ता. मूल, जि. चंद्रपूर या गावी संपन्न झाला. या शिबिराचे उदघाटन मूल येथील प. स. चे विस्तार अधिकारी, शिक्षण, जयश्रीताई गुज्जनवार, यांच्या शुभ हस्ते झाले. या कार्यक्रमात राजगड चे सरपंच रवींद्र चौधरी,  चंदूपाटील मारकवार, उपसरपंच, राजगड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी व महाविद्यालया चे प्राध्यापक तथा कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नागेश नवघरे  यांनी केले, प्रास्ताविक डॉ. आशीष लाडे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. सुवर्णा नगराळे यांनी केले.🙏🙏

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!