Wednesday, October 28, 2026
Homeविज्ञान प्रदर्शनीगडीसुर्ला येथील शाळेची विज्ञान प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

गडीसुर्ला येथील शाळेची विज्ञान प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

      मुल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 26 ते27 ऑक्टोबर दरम्यान जिल्हा परिषद शाळा नांदगाव येथे करण्यात आले होते .या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडिसुर्ला,केंद्र भेजगाव येथील .कु. स्वराली प्रदीप लाकडे,वर्ग 6 वा आणि भुवन मंगेश आकनपल्लीवार वर्ग 6 वा यांच्या *Rich water Farm (अर्थात पाण्याने श्रीमंत असलेले शेत)* इयत्ता 6 ते 8 गटात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाली.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय श्री.प्रशांत कवासे, मुख्याध्यापक तसेच श्री.राजेंद्र चौधरी श्री.मनोज बंडावार,श्री.मनोज शेरकी,कुमारी देवांगणी सुरपाम,कुमारी स्मिता सायरे,नवनीत कंदालवार आदी विषय शिक्षक यांना दिले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!